या सोहळ्यामध्ये दररोज एक लक्ष भक्तांना अन्नदान केले जाणार आहे त्यासाठी आपण यशाशक्ती अर्थ सहाय्य करू शकता कलम 80g अंतर्गत आयकरात सवलत मिळेल.


Donation Through Bank(NEFT/RTGS)

नम्र विनंती! ऑनलाईन आणि बँक करत असताना (NEFT/RTGS) कृपया आमच्या व्हाट्सअप नंबर वर स्क्रीन शॉट पाठवा (+91 9420270126) इतर प्रश्नासाठी तुम्ही या नंबर वर कॉल करू शकता.

लिंगार्चन सोहळ्यास आपण खालील प्रमाणे आपला सहभाग नोंदवू शकता.

251 Shivling 2500/-
508 Shivling 5100/-
1008 Shivling 11100/-
10008 Shivling 101000/-
अन्न-दान